अकोला | प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या संबंधितांकडे दिलेल्या नंबर वर तात्काळ संपर्क साधावा.
Pramod Mahajan Grameen Kaushalya Vikas Bharti 2023
या भरती अंतर्गत सौर एलईडी तंत्रज्ञ, फील्ड टेक्निशियन- एअर कंडिशनर, फील्ड टेक्निशियन इतर घरगुती उपकरणे, सहाय्यक इलेक्ट्रीशियन, मोबाइल फोन हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, मेसन टाइलिंग, शटरिंग सुतार पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
संपर्क साधण्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रशासकीय इमारत, २ रा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला
या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या संबंधितांकडे दिलेल्या नंबर वर तात्काळ संपर्क साधावा. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
बोरगाव (मंजू) –
Solar LED Technician – 9730165791
पिंजर (महान)
Field Technician Other Home Appliances – 9370067447
Assistant Electrician – 9370067447
मुंडगाव (अकोट)
Field Technician Other Home Appliances – 8975330741
Assistant Electrician – 8975330741
चोहट्टा (तेल्हारा)
Mobile Phone-Hardware Repair Technician – 8080969413
Field Technician – Other Home Appliances – 8080969413
हिवरखेड (तेल्हारा)
Solar Panel Installation Technician – 9763759582
Mason Tiling – 9763759582
वाडेगाव (बाळापूर)
Assistant Electrician – 9860899904
आलेगाव (पातूर)
Assistant Electrician – 9860899904
हातगाव (मुर्तीजापूर)
Shuttering Carpenter (Elective: System Formwork/ Conventional Formwork) – 9657094096
PDF जाहिरात – Pramod Mahajan Grameen Kaushalya Vikas Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://akola.gov.in/