Career

विनापरिक्षा थेट निवड; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती, संधी चुकवू नका | PDKV Akola Bharti 2024

अकोला | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती (PDKV Akola Bharti 2024) केली जाणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. तसेच तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.

PDKV Akola Bharti 2023

याठिकाणी वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), यंग प्रोफेशनल-I, कुशल कामगार पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच तांत्रिक सहाय्यक पदाचीही भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा –
वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), कुशल कामगार – 35 ते 40 वर्षे
यंग प्रोफेशनल-I – 45 वर्षे

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ईमेल पत्ता – repht@pdkv.ac.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन फेलो (SRF)M.Tech.(Agril. Process Engg./Food Engg)
यंग प्रोफेशनल-IGraduate in Agricultural Engineering.
कुशल कामगारDegree/3 years diploma after 12th class.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहाय्यकB. Tech. in Food Technology lB. Tech. Agri. Biotech. /B. sc. agriculture (Hon’s) with knowledge of computer typing.
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ संशोधन फेलो (SRF)Rs.31000/-+ HRA per month
यंग प्रोफेशनल-IRS.25000/- per month
कुशल कामगारRs.15000/- per month
पदाचे नाववेतनश्रेणी
तांत्रिक सहाय्यकRs. 21600/- per Month

PDF जाहिरात 1 –  PDKV Akola Recruitment 2024
PDF जाहिरात 2 –  PDKV Akola Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटwww.pdkv.ac.in

Back to top button