12वी, ITI ते पदवीधरांना पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; 28 ते 60 हजार रूपये पगार, संधी चुकवू नका | PCMC Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत तांत्रिक, प्रशासकीय, सामान्य पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार एकूण 46 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024 आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक, प्रशासकीय, सामान्य
- पदसंख्या – 46 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्रमांक ३१/१ ते ५, ३२/१बी/३ ते ६,सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
PCMC Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक | MSW, M.Phil., M.A. Postgraduate, Graduate, M.Sc., B.Sc., Diploma, Bachelors, BEdSE/ DEdSE, ITI |
प्रशासकीय | MBA, M.Com, B. Com + MS-CIT + Tally |
सामान्य | Graduate, Diploma, Class XII |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक | Up to INR 40,000 per Month |
प्रशासकीय | Up to INR 60,000 per Month |
सामान्य | Up to INR 28,500 per Month |
मुलाखतीचा पत्ता – पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्रमांक ३१/१ ते ५, ३२/१बी/३ ते ६,सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18
वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – PCMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 66 जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार यासाठीची अर्ज प्रक्रिया 14 जूनपासून सुरू होत आहे.
या भरती अंतर्गत कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी CMO, वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, ब्लड बँक बीटीओ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी CMO, वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, ब्लड बँक बीटीओ
- पदसंख्या – 66 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख –14 जून 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | PCMC Recruitment 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | PCMC Recruitment online Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.pcmcindia.gov.in/ |