12वी ते पदवीधरांना पनवेल महापालिकेत नोकरीची संधी; विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती | Panvel Mahanagarpalika Bharti 2023

0
705

पनवेल | पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (Panvel Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रू.150/
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रू.100/
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206
  • ई-मेल पत्ता – – १५fcpanvel@gmail.com

PDF जाहिरातPanvel Municipal Corporation Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://panvelcorporation.com/


पनवेल महानगरपालिका अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त लेखाधिकारी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

मुलाखतीचा पत्ता – आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – Panvel Municipal Corporation Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com


पनवेल | पनवेल महानगरपालिकेकरिता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), आरोग्य कर्मचारी, LHV, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची मोठी भरती (Panvel Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – 410206

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या सामनाधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

PDF जाहिरात – Panvel Municipal Corporation Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com