Career

10वी ते पदवीधरांसाठी पालघर येथे रोजगार मेळावा; 1645 रिक्त जागांची भरती | Palghar Job Fair 2024

पालघर | पालघर येथील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे 10वी ते पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी उपलब्ध होणार आहे. यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छूुकांनी त्वरित नोंदणी करणे आवश्यक आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून याठिकाणी विक्री कार्यकारी, क्षेत्र अधिकारी, हॉटेल्समधील प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी, उत्पादन अभियंता, गुणवत्ता अभियंता, विक्री समन्वयक, खरेदी व्यवस्थापक, विक्री अभियंता, विक्री व्यवस्थापक, जे.आर., बीपीओ अशा विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे.

Palghar Job Fair 2024

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 04 जानेवारी 2024 आहे.
मेळाव्याचे स्थळ: टेमा हॉल, P-14, अवध नगर, नवापूर रोड, M.I.D.C., बोईसर पश्चिम. जिल्हा. पालघर 401501

जाहिरातPalghar Job Fair 2024
नोंदणी करा – https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/

Back to top button