Career
आयुध निर्माणी खमरिया अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती; 161 जागा | Ordnance Factory Jabalpur Bharti 2024
मुंबई | आयुध निर्माणी खमरिया अंतर्गत कार्यकाळ आधारित DBW पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
- पदाचे नाव – कार्यकाळ आधारित DBW
- पदसंख्या – 161 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – खमरिया, जबलपूर
- वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
Ordnance Factory Jabalpur Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकाळ आधारित DBW | Ex-Apprentice of AOCP trade (NCTVT) from Ordnance Factories and the ACCP trade (NCTVT) candidates from Government/ Private Organization having affiliation from Government and the candidates having AOCP (NCTVT) from Government ITI will be considered. |
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Ordnance Factory Jabalpur Notification 2024
अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/