राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; १५२ पदे रिक्त | NIESBUD Bharti 2024
मुंबई | राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD) अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, सल्लागार ग्रेड 2, सल्लागार ग्रेड 1, तरुण व्यावसायिक, कार्यक्रम समन्वयक, सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर, प्रकल्प सल्लागार पदांच्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे.
वरील रिक्त पदांच्या एकूण 152 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
NIESBUD Bharti 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, NIESBUD, A-23, सेक्टर-62, संस्थात्मक क्षेत्र, नोएडा – 201 309 (U.P.)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ सल्लागार | Master’s Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in Management from a recognized University/ Institute. |
सल्लागार ग्रेड 2 | Master Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in Management from recognized University/ Institute. |
सल्लागार ग्रेड 1 | Master Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in Management from recognized University/ Institute. |
तरुण व्यावसायिक | Master Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in Management from recognized University/ Institute. |
कार्यक्रम समन्वयक | Graduate from recognized University/ Institute. |
सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर | Masters in Computer Science from a reputed University/College. |
प्रकल्प सल्लागार | Graduate in Entrepreneurship/ Business Administration/ Social Science/ Science/Commerce/ Social Work, or any other related relevant discipline. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ सल्लागार | Rs. 1,76,000/- – 2,15,000/ |
सल्लागार ग्रेड 2 | Rs. 1,21,000/- – 1,75,000/- |
सल्लागार ग्रेड 1 | Rs. 80,000/- – 1,20,000/- |
तरुण व्यावसायिक | Rs. 60,000/- |
कार्यक्रम समन्वयक | Rs. 35,000/- |
सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर | Rs. 61,000/- – 79,000/- |
प्रकल्प सल्लागार | Rs. 35,000/- |
वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..
PDF जाहिरात – NIESBUD Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.niesbud.nic.in/