राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु | NIDM Bharti 2024

0
336

मुंबई | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यात (NIDM Bharti 2024) येणार आहेत. या भरती अंतर्गत वरिष्ठ सल्लागार (आयटी), सल्लागार, कनिष्ठ सल्लागार ही पदे भरली जाणार आहेत.

NIDM Bharti 2024 : वरील पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

NIDM Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार (आयटी)Post Graduation Degree
सल्लागारPost Graduation Degree
कनिष्ठ सल्लागारGraduation Degree
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ सल्लागार (आयटी)Rs.1,25,000/- Rs.1,75,000/-
सल्लागारRs.75,000/- Rs.1,00,000/-
कनिष्ठ सल्लागारRs.50,000/- Rs.65,000/-

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे/माहिती सोबत नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNIDM Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For NIDM Job 2024