Career

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती सुरु; असा करा अर्ज | NHRC Bharti 2024

मुंबई | राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत विविध रिक्त जागांच्या भरतीसाठी (NHRC Bharti 2024) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार सहसंचालक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण 06 जागा भरण्यात येणार असून उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

NHRC Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, INA, नवी दिल्ली-110023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहसंचालकMaster of Laws from any recognized University;Masters’ in Political Science or Sociology or Social Work or Economics or Human Rights or Psychology or Population Studies or Criminology from a recognized University;
वरिष्ठ संशोधन अधिकारीMasters degree in Political Science, History, Statistics, Sociology from a recognized university
संशोधन अधिकारीMaster’s Degree in Social Science from a recognized University
वरिष्ठ संशोधन सहाय्यकMaster Degree in Social science from a recognized university.
पदाचे नाववेतनश्रेणी
सहसंचालकRs.78800-209200
वरिष्ठ संशोधन अधिकारीRs.67700-208700
संशोधन अधिकारीRs.56100-177500
वरिष्ठ संशोधन सहाय्यकRs.44900-142400

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNational Human Rights Commission Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://nhrc.nic.in/


राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत सादर अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ‘सी’ ब्लॉक, जीपीओ कॉम्प्लेक्स, INA, नवी दिल्ली – 110023

शैक्षणिक पात्रता – Judicial Officer who is holding or who has held the post of District or Additional District and Sessions Judge or Special Judge.
वेतनश्रेणी – 1,44,200-2,18,200

PDF जाहिरातNHRC Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://nhrc.nic.in/

Back to top button