Career

NHM चंद्रपूर अंतर्गत 29 पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा | NHM Chandrapur Bharti 2024

चंद्रपूर | जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (NHM Chandrapur Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विशेषज्ञ OBG / स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी MBBS पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

NHM Chandrapur Bharti 2024

या भरती अंतर्गत वरील रिक्त पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची मुलाखत दर मंगळवारी दिलेल्या संबंधित पत्त्यावर घेण्यात येणार आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, चंद्रपूर

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ OBG / स्त्रीरोग तज्ञMBBS, MD Gynecology/DGO
बालरोगतज्ञMBBS. MD Ped./DCH
फिजिशियनMBBS MD Medicine
 वैद्यकीय अधिकारी MBBSM.B.B.S

या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची मुलाखत दर मंगळवारी दिलेल्या संबंधित पत्त्यावर घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNHM Chandrapur Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://zpchandrapur.co.in/


जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS/BAMS
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीMBBS – 60000/-BAMS – 40000/-

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNHM Chandrapur Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://zpchandrapur.co.in/

Back to top button