राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर | NDA Pune Bharti 2024
मुंबई | राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नोकरीची (NDA Pune Bharti 2024) संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार विविध पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
रिक्त पदांमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्रॉफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेअर टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि प्रशिक्षण पदांचा समावेश आहे.
NDA Pune Bharti 2024
या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
PDF जाहिरात – NDA Pune Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://www.ndacivrect.gov.in/
अधिकृत वेबसाईट – www.nda.nic.in
मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I), 2024 पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी (UPSC NDA NA Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता:
- लष्कर: 12वी उत्तीर्ण
- उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
वयोमर्यादा : जन्म 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 या दरम्यान असावा.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
1 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
नौदल (Navy) | 42 | ||
हवाई दल (Air Force) | 120 | ||
2 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 30 | |
Total | 400 |
UPSC NDA NA Bharti 2024
उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीला परवानगी नाही. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – UPSC NDA & NA Application 2024
Online Application – https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php