Career
10वी ते पदवीधरांना नांदेड येथे नोकरीची संधी, 51 रिक्त जागा; त्वरित नोंदणी करा | Nanded Job Fair 2024
नांदेड | नांदेड येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी टेलिकॉलर, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, फील्ड ऑफिसर पदांकरीता भरती केली जाणार आहेत.
या भरतीचे नियोजन पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून (Nanded Job Fair 2024) करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
मेळाव्याचे ठिकाण – उमेदवाराची ऑनलाइन मुलाखत व्हॉट्सअॅप, मोबाईल क्रमांक, एसएमएस आणि ऑफलाइन मदतीद्वारे घेतली जाईल
शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, Diploma, Graduate
जाहिरात – Nanded Rojgar Melava 2024
नोंदणी करा – rojgar.mahaswayam.gov.in