Career

12वी ते पदवीधरांना मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी; ऑफलाईन पध्दतीने अर्ज करा | Mumbai University Recruitment 2024

मुंबई | मुंबई विद्यापीठ अंतर्गत पदोन्नती समुपदेशक, कनिष्ठ प्रणाली अधिकारी, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Mumbai University Recruitment 2024) येणार आहेत. एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची |तारीख 29 एप्रिल 2024 आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई ४०० ०९८ या पत्त्यावर अर्ज करावेत.

Mumbai University Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदोन्नती समुपदेशकMBA
कनिष्ठ प्रणाली अधिकारीB.Sc.IT, B.C.A
शिपाई12th Pass
पदाचे नाववेतनश्रेणी
पदोन्नती समुपदेशकRs. 43,200/- per month
कनिष्ठ प्रणाली अधिकारीRs. 24,000/- per month
शिपाईRs. 10,800/- per month

या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMumbai University Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mu.ac.in/

Back to top button