Career

एसटी महामंडळात ‘शिकाऊ उमेदवार’ पदांची मोठी भरती, त्वरित अर्ज करा | MSRTC Nashik Bharti 2024

नाशिक | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ  नाशिक अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 436 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 436 जागा
  • शैक्षणिक पात्रता –10th Pass, ITI
  • वयोमर्यादा – 14 – 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
पदाचे नावपद संख्या 
मेकॅनिक मोटार वाहन206
शीट मेटल कामगार50
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स36
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)20
चित्रकार (सामान्य)4
मेकॅनिक डिझेल100
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक20
पदाचे नाववेतन 
मेकॅनिक मोटार वाहनRs. 10,612/-
शीट मेटल कामगारRs. 9,433/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सRs. 10,612/-
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)Rs. 9,433/-
चित्रकार (सामान्य)Rs. 9,433/-
मेकॅनिक डिझेलRs. 9,433/-
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकRs. 10,612/-

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MSRTC Nashik Online application 2024

AdvertisementREAD PDF
 Online Application Link (Mechanic Motor Vehicle)Apply Online
 Online Application Link (Sheet Metal Worker)Apply Online
 Online Application Link (Mechanic Auto Electrical and Electronics)Apply Online
 Online Application Link (Welders (Gas and Electric))Apply Online
 Online Application Link (Painter (General)Apply Online
 Online Application Link (Mechanic Diesel)Apply Online
 Online Application Link (Electronics Mechanic)Apply Online
Official WebsiteOfficial Website
Back to top button