महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत रिक्त पदांकरिता पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | MSAMB Bharti 2024

0
220

मुंबई | महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत विधी अधिकारी व सहायक विधी अधिकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात (MSAMB Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, तिसरा मजला, नवीन मध्यवर्ती इमारत, बी.जे. रोड, पुणे-०१
ई-मेल पत्ता – dirmktms@gmail.com

MSAMB Bharti 2024

शैक्षणिक पात्रता – कायदेविषयक / विधी पदवीधर असणे आवश्यक अथवा विधी अधिकारी या पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMSAMB Pune Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.msamb.com/