Career
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये विविध रिक्त पदांची भरती; संधी चुकवू नका | MRVC Recruitment 2024
मुंबई | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती (MRVC Recruitment 2024) केली जाणार आहे. याठिकाणी ‘महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (वित्त), उपमुख्य अभियंता (सिविल), सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक)‘ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
MRVC Recruitment 2024 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024, 27 फेब्रुवारी 2024, 29 फेब्रुवारी 2024 आहे.
MRVC Recruitment 2024
- वयोमर्यादा –
- महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (वित्त), सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) – 55 वर्षांपेक्षा जास्त नाही.
- उपमुख्य अभियंता (सिविल) – 50 वर्षांपेक्षा जास्त नाही.
- ई-मेल पत्ता –
- महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (वित्त), उपमुख्य अभियंता (सिविल), सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता – managerhr@mrvc.gov.in
- सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) – apo@mrvc.gov.in).
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (एचआर), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख पदनिहाय –
- महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (वित्त) – 27 फेब्रुवारी 2024
- उपमुख्य अभियंता (सिविल) – 09 फेब्रुवारी 2024
- सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) – 29 फेब्रुवारी 2024
Mumbai Railway Vikas Corporation Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाव्यवस्थापक/अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त) | CA or MBA in Finance |
महाव्यवस्थापक (वित्त) | Serving SAG officer of any Railway Service with MBA in Finance. |
उपमुख्य अभियंता (सिविल) | SG/JAG Officer or equivalent in Railway PSUs.The applicant’s batch should not have more than 15 years of experience in service on the date of vacancy |
सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता | Junior Scale Officer of Signal & Telecommunications Department of Indian Railways with minimum 3 years in Junior Scale or equivalent in Railway PSU. |
सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (तडक) | Applicant should have good knowledge of dealing with Contracts.The candidate should have working knowledge of MS Word, MS Excel etc. |
PDF जाहिरात – MRVC Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in