मुंबई | माहिती व प्रसारण मंत्रालय येथे रिक्त जागांची भरती (MIB Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
MIB Bharti 2023
अधिसूचनेनुसार एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (चित्रपट), माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ‘ए’ विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली-110001
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्षेत्रीय अधिकारी | Degree of a recognized university or equivalent |
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी | Degree of a recognized university or equivalent |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
क्षेत्रीय अधिकारी | (Rs.78800-209200) (Grade Pay-Rs. 7600) |
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी | (67700-208700) (Grade Pay Rs 6600) |
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Ministry of Information And Broadcasting Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – mib.gov.in