माणदेशी महिला सहकारी बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी; ई-मेल द्वारे अर्ज करा | Mann Deshi Mahila Sahakari Bank Bharti 2024
सातारा | माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. शाखाधिकारी, कर्ज अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
Mann Deshi Mahila Sahakari Bank Bharti 2024
- वयोमर्यादा –
- शाखा अधिकारी – ३५ वर्षे ते ४० वर्षे
- कर्ज अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता – २५ वर्षे ते ४० वर्षे
- ई-मेल पत्ता – hr@manndeshibank.com
पदाचे नाव | पद संख्या |
शाखा अधिकारी | 03 |
कर्ज अधिकारी | 04 |
हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा अधिकारी | उमेदवार बी. कॉम / एम. कॉम. सह सहकारी बँकेत वरिष्ठ पातळीवर कामाचा अनुभव असावा.GDC & A, JAIIB असल्यास प्राधान्यविवाहित महिला उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.संगणक ज्ञान आवश्यक |
कर्ज अधिकारी | उमेदवार बी. कॉम/एम. कॉम. सह बँकेत लोन ऑफिसर कामाचा अनुभव असावा.GDC&A, JAIIB असल्यास प्राधान्य.विवाहित / महिला उमेदवारास प्राधन्य दिले जाईलसंगणक ज्ञान आवश्यक. |
हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता | शिक्षण संगणक विज्ञान, आयटी किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी.तांत्रिक कौशल्ये हार्डवेअर, नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टम आणि समस्यानिवारण यांचे सखोल ज्ञान. प्रमाणपत्रे CCNA, CCNP, CompTIA Network+, CompTIA Security + असल्यास प्राधान्य.अनुभव: शक्यतो बँकिंग क्षेत्रातील हार्डवेअर आणि नेटवर्क व्यवस्थापनाचा व्यावहारिक अनुभव |
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – MIDC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – manndeshibank.com