महाट्रान्सको भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली; अधिक माहितीसाठी वाचा | Mahatransco Bharti 2024

0
430

मुंबई | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) आणि उप कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदांसाठी जाहिरात क्र. 05/2023 आणि जाहिरात क्र. 06/2023 अंतर्गत 16.02.2024 रोजी नियोजित प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) आणि उप कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदासाठी ऑनलाइन चाचणीचे सुधारित वेळापत्रक कंपनीच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे सूचित केले जाईल.


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco) अंतर्गत कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) आणि उप कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदांसाठी ऑन-लाइन चाचणीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.. सदर चाचणी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.  महाट्रान्सकोने या रिक्त पदासाठी प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. खालील लिंकवरून विद्यार्थी महाट्रान्सको एक्झिक्युटिव्ह ॲडमिट कार्ड 2024 डाउनलोड करू शकतात. 

 LINK FOR DOWNLOADING CALL LETTER

LINK FOR DOWNLOADING INFORMATION HANDOUT
 English
⇒ Marathi