महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात मोठी भरती, त्वरित अर्ज करा | MahaGenco Recruitment 2024
मुंबई | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MahaGenco Recruitment 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक यासारखी विविध पदे भरती केली जाणार आहेत.
याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
MahaGenco Recruitment 2024
- वयोमर्यादा –
- इतर पदे – 55 वर्षे
- खाण सिरदार – 50 वर्षे
- इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक – 33 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400 019
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
खाण व्यवस्थापक | Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC) |
सुरक्षा अधिकारी | Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC) |
सहाय्यक खाण व्यवस्थापक | Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st or 2nd Class Manager Certificate in Coal (FCC) |
सर्वेक्षक | Diploma in Surveying / Mining/ Civil with Surveyor Certificate |
ओव्हरमॅन | Diploma in Mining with Overman Competency Certificate (for Shift Operations) |
खाण सिरदार | Sirdar’s Certificate |
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक | ITI (Electrician)/ Diploma in Electrical Engineering and holding a valid Electrical Supervisor’s Certificate of Competency covering mining installations |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
खाण व्यवस्थापक | 80000/- |
सुरक्षा अधिकारी | 63000/- |
सहाय्यक खाण व्यवस्थापक | 63000/- |
सर्वेक्षक | 40000/- |
ओव्हरमॅन | 40000/- |
खाण सिरदार | 37000/- |
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक | 37000/- |
या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – MahaGenco Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/
भुसावळ | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याठिकाणी एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रशिक्षणार्थी | पहिले वर्ष – रुपये ६०००/- / दुसरे वर्ष – रुपये ६५००/- |
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन अर्ज भरावा. उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी नसल्यास, अर्ज करण्यापूर्वी त्याने/तिने नवीन ईमेल आयडी तयार करावा. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सुरू होण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – MahaGenco Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For MahaGenco
अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/