मुंबई | महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MAFSU Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार, सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
MAFSU Bharti 2024
- अर्ज शुल्क –
- Rs. 1500/- for Unreserved Category
- Rs. 750/- for Reserved Category.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर- 440001 (M.S.)
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावी. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – MAFSU Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mafsu.in/
मुंबई | महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MAFSU Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
MAFSU Bharti 2024
प्राध्यापक पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.
मुलाखतीचा पत्ता – अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र पशू आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ, फुटाळा लेक रोड, नागपूर- 440 001 (M.S)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | Ph.D. degree |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | Rs. 1,44,200-2,18,200/- |
PDF जाहिरात – MAFSU Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mafsu.in/
महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
- अर्ज शुल्क –
- Rs. 2000/- for Unreserved Category
- Rs. 1000/- for Reserved Category.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड,नागपूर- 440 001 (M.S.)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष | Master’s degree |
PDF जाहिरात – MAFSU Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mafsu.in/