Career

पदवीधरांना जिल्हा सेतू समिती, यवतमाळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची संधी | Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2023

यवतमाळ | जिल्हा सेतू समिती, यवतमाळ अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात (Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.

Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2023

या पदभरती अंतर्गत सामूहिक साधन व्यक्ती (CRP), संगणक ऑपरेटर पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ

शैक्षणिक पात्रता
सामूहिक साधन व्यक्ती (CRP) – B.S.W/M.S.W
संगणक ऑपरेटर – पदवीधर

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातJilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटyavatmal.gov.in

Back to top button