12 वी ते पदवीधरांना जना स्मॉल फायनान्स बँक येथे नोकरीची उत्तम संधी | Jana Small Finance Bank Bharti 2023
मुंबई | जना स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी मोठी भरती (Jana Small Finance Bank Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी ग्राहक संबंध कार्यकारी (गोल्ड क्रीम), फील्ड सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह कलेक्शन, कलेक्शन आणि रिकव्हरीज ऑफिसर, एरिया कलेक्शन आणि कनेक्ट मॅनेजर, एरिया हेड पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Jana Small Finance Bank Bharti 2023
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 आणि 06 नोव्हेंबर 2023 आहे.
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, नांदेड
- वयोमर्यादा –
- 18-27 Years – FSE, Sales & Collection
- 27-35 Years – ACM & AH
शैक्षणिक पात्रता –
एरिया कलेक्शन आणि कनेक्ट मॅनेजर, एरिया हेड – पदवी उत्तीर्ण
ग्राहक संबंध कार्यकारी (गोल्ड क्रीम), फील्ड सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह कलेक्शन, कलेक्शन आणि रिकव्हरीज ऑफिसर – 12 वी/पदवी उत्तीर्ण
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. या भरतीकरिता मुलाखत 05 आणि 06 नोव्हेंबर 2023 रोजी खाली दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येत आहेत. मुलाखत सकाळी 09.00 ते दुपारी 05.00 वाजता पर्यंत घेतली जाणार. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Jana Small Finance Bank Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.janabank.com/