Career

10वी ते पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी, जालना येथे रिक्त जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalna Job Fair 2024

जालना | जालना येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची (Jalna Job Fair 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी शासनाच्या माध्यमातून खाजगी नियोक्त्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Jalna Job Fair 2024

याठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सेल्स एक्झिक्युटिव्ह, स्टोअर कीपर पदांची भरती केली जाणार आहे. सदर रोजगार मेळाव्याची तारीख  07 फेब्रुवारी 2024 आहे.

मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मॉडेल करिअर सेंटर जालना

जाहिरात Jalna Rojgar Melava 2024
ऑनलाईन नोंदणी rojgar.mahaswayam

Back to top button