Career

जालना येथे 10वी शिक्षण असलेल्या उमेदवारांना सुरक्षा रक्षक पदासाठी नोकरीची चांगली संधी | Jalna Job Fair 2023

जालना | जालना येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. सुरक्षा रक्षक म्हणून ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांना या संधीचा लाभ घेता घेणार आहे.

वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन रोजगार (Jalna Job Fair 2023) मेळाव्याच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एकूण 25 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

ही भरती COPVISION ENFORCEMENT SERICES PVT LTD JALNA यांच्यावतीने केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराचे शिक्षण 10वी झालेले असणे गरजेचे आहे.

जाहिरातJalna Job Fair 2023
नोंदणी – Jalna Rojgar Melava 2023

Back to top button