10 वी ते पदवीधरांना भारताच्या इस्रोमध्ये नोकरी, अशी संधी पुन्हा नाही.. आजच अर्ज करा | ISRO Bharti 2024
मुंबई | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत पदवी उत्तीर्णांना नोकरीची (ISRO Bharti 2024) संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी शास्त्रज्ञ/अभियंता – SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ-B/Draughtsman -B, फायरमन-A, कुक, हलके वाहन चालक ‘A’, अवजड वाहन चालक ‘A’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
ISRO Bharti 2024
वरील रिक्त पदांच्या एकूण 265 जागांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 27 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शास्त्रज्ञ/अभियंता – SC | M.E/MTech/M.Sc. (Engg) or equivalent in relevant disciplines with an aggregate minimum of 60% or CGPA/CPI grading of 6.5 on a 10 point scale with pre eligibility of B.E/B.Tech or equivalent qualification with an aggregate minimum of 65% (average of all semesters) or CGPA/CPI grading of 6.84 on a 10 point scale |
तांत्रिक सहाय्यक | First Class Diploma in Engineering in the relevant disciplines from a recognized University/Institution. |
वैज्ञानिक सहाय्यक | First Class Graduate in B.Sc. in the relevant disciplines from a recognized University / Institution. |
ग्रंथालय सहाय्यक | Graduate + First Class Master’s degree in Library Science / Library & Information Science or Equivalent from recognized University/Institution. |
तंत्रज्ञ-B/Draughtsman -B | SSLC/SSC/Matriculation + ITI/NTC/NAC in relevant Trade from NCVT |
SSLC/SSC Pass or its equivalent. | |
कुक | SSLC/SSC Pass or its equivalent + 05 years’ experience in well established Hotel/Canteen |
हलके वाहन चालक ‘A’ | SSLC/SSC Pass or its equivalent + 03 Years’ Experience as Light Vehicle Driver |
अवजड वाहन चालक ‘A’ | SSLC/SSC Pass or its equivalent + 05 years’ experience out of which minimum 03 years as Heavy Vehicle Driver and the balance period driving experience of light motor vehicle. |
PDF जाहिरात – ISRO Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Indian Space Research Organization Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/
मुंबई | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत पदवी उत्तीर्णांना नोकरीची (ISRO Bharti 2024) संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी शास्त्रज्ञ/अभियंता SC, वैद्यकीय अधिकारी ‘SC’, नर्स ‘B’, ग्रंथालय सहाय्यक ‘A’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
ISRO Bharti 2024
वरील रिक्त पदांच्या एकूण 41 जागांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शास्त्रज्ञ/अभियंता SC | Graduation |
वैद्यकीय अधिकारी ‘SC’ | M.B.B.S |
नर्स ‘B’ | SSLC/SSC + First Class Diploma of three years duration in General Nursing and Midwifery recognized by State/Central Government |
ग्रंथालय सहाय्यक ‘A’ | Graduation in First Class + First Class Master’s Degree in Library Science/ Library & Information Science or equivalent from a recognized University/Institution. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शास्त्रज्ञ/अभियंता SC | ₹. 81,906/- |
वैद्यकीय अधिकारी ‘SC’ | ₹. 81,906/- |
नर्स ‘B’ | ₹. 65,554/- |
ग्रंथालय सहाय्यक ‘A’ | ₹. 65,554/- |
PDF जाहिरात – ISRO Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Indian Space Research Organization Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/
मुंबई | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत 10 वी उत्तीर्णांना नोकरीची (ISRO Bharti 2023) संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी चालक पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
ISRO Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 18 जागांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
सदर रिक्त पदांपैकी 9 जागा हलके वाहन चालक आणि 9 जागा अवजड वाहन चालक या पदांसाठी आहेत. हलके वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैध एलव्हीडी लायसन्स असणे गरजेचे आहे. तसेच तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव देखील आवश्यक आहे. अवजड वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे वैध एचव्हीडी लायसन्स असणे गरजेचे आहे. सोबतच, उमेदवाराकडे वैध सार्वजनिक सेवा परवाना असणे गरजेचे आहे.
वरील दोन्ही पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी/एसएसएलसी/एसएससी/मॅट्रिक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ISRO VSSCच्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर ISRO VSSC Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा. नवीन उघडलेल्या पेजवर रजिस्ट्रेशन करा. पुढे गेल्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्यानंतर अर्जाची फी भरा. फी भरल्यानंतर फॉर्म तपासून सबमिट बटणावर क्लिक करा. हा फॉर्म प्रिंट करून घ्या आणि जपून ठेवा.
PDF जाहिरात – ISRO Bharti 2023
ऑनलाईन नोंदणी करा – https://rmt.vssc.gov.in
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Indian Space Research Organisation Bharti 2023