शेवटची संधी: भारतीय नौदलात 35 रिक्त जागांकरिता भरती; ऑनलाईन अर्ज करा | Indian Navy Bharti 2023
मुंबई | भारतीय नौदल अकादमी अंतर्गत 10+2 (B.TECH) कॅडेट प्रवेश योजना (कायम कमिशन) अंतर्गत 35 उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
10+2 (B.TECH) कॅडेट प्रवेश योजना (कायम कमिशन) | Passed Senior Secondary Examination (10+2 Pattern) or its equivalent examination from any Board with at least 70% aggregate marks in Physics, Chemistry and Mathematics (PCM) and at least 50% marks in English (either in Class X or Class XII). |
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अर्ज 06 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Indian Navy Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Indian Navy Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/
मुंबई | भारतीय नौदल अकादमी अंतर्गत चार्जमन, सिनियर ड्रॉफ्ट्समन, ट्रेड्समन मेट पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 910 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 18 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
- वयोमर्यादा –
- चार्जमन – 18-25 वर्षे
- सिनियर ड्रॉफ्ट्समन – 18-27 वर्षे
- ट्रेड्समन मेट – 18-25 वर्षे
- अर्ज शुल्क – Rs. 295/-
शैक्षणिक पात्रता
चार्जमन : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञान पदवी.
सिनियर ड्रॉफ्ट्समन : मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून मॅट्रिक पास किंवा त्याच्या समकक्ष
ट्रेड्समन मेट : मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 10वी पास
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अर्ज 18 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Indian Navy Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 18 डिसेंबर 2023 पासून) – Apply For Indian Navy Job 2023-24
अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in
मुंबई | भारतीय नौदल अकादमी अंतर्गत फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन पदांच्या रिक्त जागांसाठी भरती (Indian Navy Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 129 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची आणि अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमधील प्रकाशनाची पहिली तारीख वगळून 60 दिवसांनंतर मोजली जाईल.
Indian Navy Bharti 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D2-ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश-530014.
वरील रिक्त पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Indian Navy Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in