Career

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक येथे ‘सेवानिवृत्त अधिकारी’ पदांकरिता भरती, त्वरित अर्ज करा | IGR Maharashtra Bharti 2024

मुंबई | नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत 16 रिक्त जागांची भरती (IGR Maharashtra Bharti 2024) केली जाणार आहे. ही पदे सेवानिवृत्त उमेदवारांसाठी असून यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.  तसेच,उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.

IGR Maharashtra Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे – 411 001

मुलाखतीचा पत्ता – महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन, समोर पुणे-411 001

PDF जाहिरात IGR Maharashtra Vacancy 2024
अधिकृत वेबसाईटhttps://igrmaharashtra.gov.in/

Back to top button