Career

10वी ते पदवीधर: हिंगोली येथे 402 विविध रिक्त जागांसाठी नोकरीची संधी, भरतीसाठी त्वरित नोंदणी करा | Hingoli Job Fair 2024

हिंगोली | हिंगोली येथे विविध रिक्त पदांसाठी भरती मेळाव्याचे (Hingoli Job Fair 2024) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून असेंबली लाइन ऑपरेटर, डेव्हलपमेंट मॅनेजर, सल्लागार, ट्रेनी सेंटर मॅनेजर, फील्ड असिस्टंट ट्रेनी, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सिक्युरिटी गार्ड, डीलर, सेल्स मॅनेजर मॅनेजर अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.

वरील रिक्त पदांच्या भरती करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.

मेळाव्याचा पत्ता – Shivaji College Kothalaj Road, Hingoli

Hingoli Job Fair 2024

जाहिरातHingoli Job Fair 2024
नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in/

Back to top button