Career

शेवटची संधी: उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे येथे 90 रिक्त जागांची भरती | High Explosives Factory Khadki Pune Bharti 2024

पुणे | उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (पदवीधर/तंत्रज्ञ) पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात (High Explosives Factory Khadki Pune Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, उच्च स्फोटक कारखाना, खडकी, पुणे – ४११००३ (महाराष्ट्र)

High Explosives Factory Khadki Pune Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (पदवीधर)Degree in Engineering/Technology or Degree in General Streams from a recognized University (* as mentioned below)
शिकाऊ उमेदवार (तंत्रज्ञ)Diploma in Engineering/Technology from Board of Technical Education of a state.
पदाचे नाववेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवार (पदवीधर)Rs. 9000/- pm
शिकाऊ उमेदवार (तंत्रज्ञ)Rs. 8000/- pm

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. अपूर्ण/उशीरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातHigh Explosives Factory Khadki Pune Vacancy 2024
अधिकृत वेबसाईटhttps://munitionsindia.in/

Back to top button