मुंबई | हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (HCL Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी (HCL Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
HCL Bharti 2024
शैक्षणिक पात्रता – Applicants should have 60% marks (55% for SC/ST) in aggregate in the qualifying degree mentioned in the essential qualification table for each cadre or discipline from University/Institutions recognized by Government/UGC/AIU/AICTE
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – HCL Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For HCL Notification 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/