Career

10 वी पास उमेदवारांना शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे अंतर्गत संधी | GPZP Pune Bharti 2024

पुणे | शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात (GPZP Pune Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

GPZP Pune Bharti 2024

शिकाऊ उमेदवार पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी ऑनलाईन लिंकवरून अर्ज करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका, आधारकार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उच्च व उन्नत गटात नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी.

Government Photozinco Press and Library Pune Jobs 2024

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातGPZP Pune Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराhttps://www.apprenticeshipindia.gov.in/

Back to top button