Career
Last Date: पदवीधरांसाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 38 रिक्त जागांची भरती; आजच अर्ज करा | Goa Shipyard Bharti 2024
पणजी | गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात (Goa Shipyard Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
Goa Shipyard Bharti 2024
वरील रिक्त पदांसाठी Bachelor of Engineering (B.E.) उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना Rs.40000-140000(E-1) इतके वेतन दिले जाईल.
PDF जाहिरात – Goa Shipyard Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For GSL Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://goashipyard.in/