शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार अंतर्गत 17 रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | GMC Nandurbar Bharti 2023
नंदुरबार | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार अंतर्गत रिक्त जागांच्या भरतीसाठी (GMC Nandurbar Bharti 2023) जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
GMC Nandurbar Bharti 2023
सदर पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी (GMC Nandurbar Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2023 आहे.
या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – GMC Nandurbar Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For GMC Nandurbar Notification 2023
अधिकृत वेबसाईट – https://gmcnandurbar.com/