ESIS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा | ESIS Pune Bharti 2024
पुणे | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत रिक्त जागांची भरती (ESIS Pune Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल- establishpune.amo@gmail.com) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
ESIS Pune Bharti 2024
सदर पदांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. अर्ज केलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे-411037.
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट अर्ज करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Employee State Insurance Society Hospital Pune Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत भूलतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
मुलाखतीचा पत्ता – E.S.I.S. Hospital, Chinchwad Pune
पदाचे नाव | पद संख्या |
भूलतज्ज्ञ | 02 |
पॅथॉलॉजिस्ट | 01 |
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | 02 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
भूलतज्ज्ञ | MBBS with P.G. Degree or equivalent from recognized university |
पॅथॉलॉजिस्ट | MBBS with P.G. Degree or equivalent from recognized university |
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | MBBS with P.G.Degree or equivalent fromp recognized university |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
भूलतज्ज्ञ | Rs.60000/-per month |
पॅथॉलॉजिस्ट | Rs.60000/-per month |
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | 85000/- per month |
PDF जाहिरात – ESIS Pune Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/