Career

विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक येथे नवीन भरती, त्वरित अर्ज करा | Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2024

नाशिक | विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक अंतर्गत सहायक प्राध्यापक, वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात (Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक) विभागीय आयुक्त कार्यालय आवर, नाशिक रोड – ४२२१०१

पदाचे नाववेतनश्रेणी
सहायक प्राध्यापक१५६००-३९१०० (ग्रेड पे-५०००) ७ व्या वेतन आयोगानुसार एस-१९ (५५१००-१७५१००)
वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक९३००-३४८०० (ग्रेड पे-४२००)
७ व्या वेतन आयोगानुसार एस-१३ (३५४००-११२४००)

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNashik Mahsul Prashikshan Prabodhani Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.maharashtra.gov.in/

Back to top button