Career

जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती, थेट मुलाखती व्दारे निवड | District Hospital Nanded Bharti 2023

नांदेड | जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (District Hospital Nanded Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

District Hospital Nanded Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता/ वेतनश्रेणी – एमबीबीएस अर्हता धारक पात्रताधारकांना दरमहा रु. 80,000/- व इतर भागासाठी रु. 75,000/- इतके एकत्रित मानधन दिले जाईल.

या भरतीकरिता (District Hospital Nanded Bharti 2023) निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. थेट मुलाखातीकरीता हजर उमेदवारांची संख्या जास्त असल्यास रिक्त पदांच्या संख्येनुसार 1:5 प्रमाणे गुणानुक्रमे प्रथम असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस बोलविणेत येईल. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 3 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातDistrict Hospital Nanded Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटnanded.gov.in

Back to top button