मुंबई |विदेशी व्यापार महासंचालक अंतर्गत अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात (DGFT Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
- पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
- पदसंख्या – 21 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय अतिरिक्त महासंचालक फॉरेन ट्रेडचे कार्यालय, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, शास्त्री भवन संलग्नक, क्रमांक 26, हॅडोज रोड, नुंगमबक्कम, चेन्नई-600006
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.dgft.gov.in/
DGFT Bharti 2024/Commerce Ministry Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अप्पर डिव्हिजन क्लर्क | Pay Level-4 in the Pay Matrix (Rs. 25500-81100) |
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – DGFT Job 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.dgft.gov.in/