‘सहायक प्राध्यापक’ पदांसाठी नोकरीची संधी; दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू | Delhi University Bharti 2024
मुंबई | दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 158 रिक्त जागा भरण्यात (Delhi University Bharti 2024) येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 158 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुल्क –
- Rs. 1,000/- in case of UR/OBC* candidates
- Rs.500/- in case of EWS/SC/ST* category candidates
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.dtu.ac.in/
Delhi University Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहायक प्राध्यापक | Minimum qualification and experience as per recruitment rules of the University |
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Delhi University Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://recruitment.dtu.ac.in/facultyap/
अधिकृत वेबसाईट – https://www.dtu.ac.in/