Career

डिप्लोमा/पदवीधारकांना कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी, त्वरित अर्ज करा | DBSKKV Ratnagiri Bharti 2024

दापोली | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (DBSKKV Ratnagiri Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कृषि सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित सिचंन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, पिन कोड ४१५ ७११, ता. दापोली, जि. रत्नागिरी

शैक्षणिक पात्रता
कृषि उद्यानविद्या/ वनशास्त्र / पशुविज्ञान शास्त्र / अन्न शास्त्र / कृषि तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी / गृहविज्ञान / मत्स्य विज्ञान / कृषि जैवतंत्रज्ञान / कृषि व्यवसाय व्यवस्थापन किंवा कृषि विद्यापिठाकडुन मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांमधुन दोन वर्षाचा कृषि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा.
MS-CIT संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण व Ms-excel आणि Ms Power Point मधील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार रूपये वेतन दिले जाईल.

PDF जाहिरातDBSKKV Ratnagiri Jobs 2024
अधिकृत वेबसाईटdbskkv.org


अधिसूचनेनुसार वरिष्ठ संशोधन छात्र, प्रयोगशाळा सहाय्यक, कुशल मजुर पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

DBSKKV Ratnagiri Bharti 2023

  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
    • SC/ST/NT आणि इतर प्रवर्गांसाठी वयोमर्यादा – 43 वर्षे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन छात्रपदव्युत्तर पदवी / आचार्य पदवी (उद्यानविद्या),
सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य
प्रयोगशाळा सहाय्यककृषि/उद्यानविद्या/वनशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण किंवा कृषि विद्यापीठातील कृषि पदविका उत्तीर्ण, सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य
कुशल मजुरइयत्ता चौथी उत्तीर्ण, सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ संशोधन छात्र31,000/-+8% HRA ог 35,000/-+8% HRA Candidate having two years experience
प्रयोगशाळा सहाय्यक18,000/-
कुशल मजुर12,000/-

DBSKKV Ratnagiri Notification 2023

PDF जाहिरातDBSKKV Ratnagiri Jobs 2023
अधिकृत वेबसाईटdbskkv.org


DBSKKV (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे ट्रॅक्टर चालक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रॅक्टर चालक15,000/-

पात्रता – इयत्ता 8 वी पास, ट्रॅक्टर व तत्सम जड वाहन चालवण्याचा सक्षम प्राधिकाऱ्यांचा परवाना दिलेल्या परवान्यासह २ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव किंवा, या विद्यापीठात सेवेत ट्रॅक्टर चालक म्हणून तात्पुरता/रोजंदारी स्वरूपात काम करीत असलेल्या साठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच ट्रॅक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना. या कार्यालयातंर्गत ट्रॅक्टर चालकाचे काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

PDF जाहिरातDBSKKV Ratnagiri Jobs 2023
अधिकृत वेबसाईटdbskkv.org


DBSKKV (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता -प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर, पिन ४०१४०४.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहाय्यक2 Year Agriculture DiplomaMS-CIT

PDF जाहिरातDBSKKV Ratnagiri Jobs 2023
अधिकृत वेबसाईटdbskkv.org

Back to top button