केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत 122 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Central Silk Board Bharti 2024

0
22

मुंबई | केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत शास्त्रज्ञ- बी पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यात (Central Silk Board Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता – Master’s degree in Science or Master’s degree in Agricultural Sciences from a recognized University.

Central Silk Board Bharti 2024

वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना Rs. 56100-177500 ही वेतनश्रेणी दिली जाईल.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातCSB Jobs 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For CSB Jobs 2024
अधिकृत वेबसाईटhttp://csb.gov.in/