Career

7 वी ते पदवीधरांना सेंट्रल बँकेत नोकरी; अर्ज करण्याची शेवटची संधी | Central Bank of India Recruitment 2024

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत प्राध्यापक, वॉचमन/माळी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव-425001

शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक – Graduate / Post Graduate viz. MSW/MA in rural Development/ MA in Sociology/Psychology/Bsc.(Veterinary), B.Sc.(Agri), B.Sc.(Agri. Marketing)/B.A. with B.Ed. etc.
वॉचमन/माळी – Passed 7th Standard

PDF जाहिरात 1 Central Bank of India Bharti 2024
PDF जाहिरात 2Central Bank of India Bharti 2024
अधिकृत वेबसाईटwww.centralbankofindia.co.in


सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणारी 484 शिपाई पदांसाठीची भरती रद्द, अर्ज करणाऱ्यांचे पुढे काय?

औरंगाबाद | औरंगाबाद येथील मुंबई खंडपीठाच्या माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणारी 484 शिपाई पदांसाठीची भरती रद्द करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज दाखल केले आहेत त्यांचे अर्ज शुल्क बँकेद्वारे परत करण्यात येणार आहे.

Central Bank of India Recruitment 2024

सेंट्रल बँकेमधील देशभरातील ४८४ सफाई कर्मचाऱ्यांची होऊ घातलेली अ. भा. स्तरावरील भरती प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी शुक्रवारी रद्द केली. केवळ हंगामी (टेम्पररी / कॅज्युअल) कर्मचाऱ्यांच्याच भरतीसंदर्भात ६० दिवसांत नव्याने प्रादेशिक भाषेत जाहिरात द्यावी. सेंट्रल बँकेच्या प्रत्येक शाखेत प्रादेशिक भाषेतही या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी, असे आदेशात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

■ बँकेने २० डिसेंबर २०२३ रोजी केवळ इंग्रजीतून जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात औरंगाबाद विभागातील १३ पदांचा समावेश आहे. भरतीसाठी ८ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे.
■ जाहिरात केवळ इंग्रजीमध्ये दिली, त्यामुळे ज्यांच्यासाठी जाहिरात दिली, त्यांनाच ती समजली नाही.
■ शिवाय उमेदवारांना इंग्रजी भाषा, जनरल अवेअरनेस, गणित आणि सायको- मेट्रिक टेस्ट या विषयांची ७० गुणांची ऑनलाइन परीक्षा द्यावयाची होती. यात उत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा ३० गुणांची तोंडी परीक्षा द्यावी लागणार होती.


शेवटची संधी: 10 वी पास उमेदवारांसाठी सेंट्रल बँकेत 484 रिक्त जागांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | Central Bank of India Recruitment 2023

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती (Central Bank of India Recruitment 2023) केली जाणार आहे. याठिकाणी सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी पदांच्या एकूण 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Central Bank of India Recruitment 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – 10th standard pass /SSC pass or its equivalent examination pass.

  • अर्ज शुल्क – 
    • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार – Rs.175/-+GST
    • इतर सर्व उमेदवार – Rs. 850/-+GST

वेतनश्रेणी –

वरील भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज 20 डिसेंबर  2023 पासून सुरु होतील. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातCentral Bank of India Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराCentral Bank/recruitments
अधिकृत वेबसाईटwww.centralbankofindia.co.in

Back to top button