Career

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मोठी भरती; त्वरित अर्ज करा | Arogya Vibhag Solapur Bharti 2024

सोलापूर | सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Arogya Vibhag Solapur Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 73 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत टी.बी. हेल्थ व्हिजीटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, भेट देणारे विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जी.एन.एम., बालरोगतज्ञ, स्टाफ नर्स, सिस्टर इनचार्ज  पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

Arogya Vibhag Solapur Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना-४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टी.बी. हेल्थ व्हिजीटरGraduate in Science
प्रयोगशाळा तंत्रज्ञIntermediate (१०+२) or Diploma or Certificate Course in Medical Laboratory Technology Or Equivalent.
भेट देणारे विशेषज्ञMD Medicine/ DNBMD/MS Gyn/ DGO/ DNBMD Paed/DCH/ DNBMS Ophthalmologist/ DOMS/DNBMD (Skin &VD), DVD, DNBMD Psychiatry/DPM/DNBMS ENT/DORL/DNB
वैद्यकीय अधिकारीMBBS
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ)MD/DNB/ DGO/MS) in Genecology – २(MD/DNB/ DCH) in Pediatrics – ७
एपिडेमियोलॉजिस्टAny medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
मायक्रोबायोलॉजिस्टMD in Microbiology
जी.एन.एम.GNM /B.Sc नसिग कोर्स उत्तीण
बालरोगतज्ञ(MD/DNB/DCH) in Pediatrics
स्टाफ नर्सGNM/ Basic B.Sc Nursing/ M.Sc Nursing/ M.Sc Nursing (Child Health असलेल्यांना प्राधान्य
सिस्टर इनचार्जGNM/ Basic B.Sc Nursing/ M.Sc Nursing/ M.Sc Nursing (Child Health असलेल्यांना प्राधान्य
PDF जाहिरातArogya Vibhag Solapur Bharti 2024
PDF जाहिरातArogya Vibhag Solapur Bharti 2024
PDF जाहिरातArogya Vibhag Solapur Bharti 2024
PDF जाहिरातArogya Vibhag Solapur Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://zpsolapur.gov.in/
Back to top button