Career
मुदतवाढ: आरोग्य विभागामध्ये 1,729 पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2024
मुंबई | महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 18 फेब्रुवारी 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस/बी.ए.एम.
वेतनश्रेणी – रु. ५६१००-१७७५००
PDF जाहिरात – Arogya Vibhag Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा –https://www.morecruitment.maha-arogya.com/
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in