Career

अमरावती: 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी; 289 रिक्त जागांकरिता मेगाभरती | Amravati Job Fair 2024

अमरावती | अमरावती येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची (Amravati Job Fair 2024) चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा 14 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून शिन ऑपरेटर, एचआर असिस्टंट, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, इंजिनियर, पिकर पॅकर, फिटर, वेल्डर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, असोसिएट इंजिनियर अशा विविध 289 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे व संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे.

शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, Graduate, Diploma (Read Pdf)
मेळाव्याचा पत्ता – श्री.शिवाजी कला आणी वाणीज्य महाविद्यालय,मोर्शी रोड अमरावती, जि.अमरावती
या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी – बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ

PDF जाहिरात Amravati Rojgar Melava 2024
नोंदणी कराrojgar.mahaswayam.gov.in

Back to top button