Career
अकोला येथे विविध रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन | Akola Job Fair 2024
अकोला | अकोला येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी विक्री प्रतिनिधी, मशीन ऑपरेटर, वेल्डर, मानव संसाधन सहाय्यक, विपणन कार्यकारी, अभियंता, विद्युत अभियंता, पिकर पेकर, फिटर पदांची आवश्यकता असून त्यांची भरती केली जाणार आहे.
यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळावा, शेगाव जि.बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करून मेळाव्याला उपस्थित राहावे. मेळाव्याची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
PDF जाहिरात – Akola Job Fair 2024
ऑनलाईन नोदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in/