10 वी ते पदवीधरांसाठी AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत नोकरी; विनापरिक्षा निवड | AIATSL Bharti 2024

0
12909

मुंबई | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत युटिलिटी एजंट/ रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/ हँडीवुमन पदांच्या एकूण 422 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 आणि 4 मे 2024 आहे.

मुलाखतीचा पत्ता –  मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई – 600043

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
युटिलिटी एजंट/ रॅम्प ड्रायव्हरSSC /10th Standard Pass.Must Carry Original Valid HMV Driving License at the time of appearing for trade test.
हॅन्डीमन/ हँडीवुमनSSC /10th Standard Pass.Must be able to read and understand English Language.Knowledge of Local and Hindi Languages, i.e., ability to understand and speak is desirable.
पदाचे नाववेतनश्रेणी
युटिलिटी एजंट/ रॅम्प ड्रायव्हरRs.24,960/-
हॅन्डीमन/ हँडीवुमनRs.22,530/-

वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखत 2 आणि 4 मे 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – AIATSL Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/


पुणे | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (AIATSL Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांची कोणतीही परिक्षा न घेता थेट मुलाखतीव्दारे निवड होणार आहे.

अधिसूचनेनुसार डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर हॅन्डीमन, हँडीवुमन पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

AIATSL Bharti 2024

एकूण 247 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15,16, 17, 18, 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032
पदाचे नावपद संख्या
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर02 पदे
ड्युटी ऑफिसर07 पदे
कनिष्ठ अधिकारी13 पदे
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह47 पदे
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह12 पदे
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर17 पदे
हॅन्डीमन119 पदे
हँडीवुमन30 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजरGraduation, MBA
ड्युटी ऑफिसरGraduation
कनिष्ठ अधिकारीGraduation, MBA, BE/ B.Tech in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्हGraduation
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हITI, Diploma
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर10th
हॅन्डीमन10th
हँडीवुमन10th
पदाचे नाववेतनश्रेणी
डेप्युटी टर्मिनल मॅनेजरRs. 60,000/-
ड्युटी ऑफिसरRs. 32,200/-
कनिष्ठ अधिकारीRs. 29,760/-
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्हRs. 27,450/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 27,450/-
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हरRs. 24,960/-
हॅन्डीमनRs. 22,530/-
हँडीवुमनRs. 22,530/-

PDF जाहिरात – AIATSL Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/


अधिसूचनेनुसार ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हँडीमॅन, हँडीवुमन पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

AIATSL Bharti 2024

एकूण 74 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • श्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ड्युटी मॅनेजरGraduate from a recognized university with 16 years of experience
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकलFull-time Bachelor of Engineering in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering from a recognized university.
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हGraduate from a recognized university under 10+2+3 pattern.
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह10+2 from a recognized board.
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरSSC/ 10th Standard Pass.
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह3 years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government.
हँडीमॅनSSC/ 10th Standard Pass
हँडीवुमनSSC/ 10th Standard Pass
पदाचे नाववेतनश्रेणी
ड्युटी मॅनेजरRs.45,000/-
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकलRs. 29,760/-
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 24,960/-
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 21,270/
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरRs. 24,960/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs.21,270/-
हँडीमॅनRs.18,840/-
हँडीवुमनRs.18,840/-

PDF जाहिरात – AIATSL Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/