Last Chance : कोणतीही परिक्षा नाही.. 1 लाख पगाराची नोकरी, पदवी उत्तीर्णांसाठी तब्बल 926 रिक्त जागांची भरती | AAICLAS Bharti 2023
मुंबई | एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती केली जात आहे. निवड झालेल्या उमेदवारांना लाखो रूपये पगाराची चांगली संधी आहे.
या भरती अंतर्गत व्यवस्थापक (वित्त), कार्यालय सहाय्यक, व्यवस्थापक, वरिष्ठ सहाय्यक (एचआर) पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12,14, 15, 19 डिसेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (वित्त) – पात्र CA/CMA/MBA (वित्त) पूर्णवेळ / चार्टर्ड वित्तीय विश्लेषक (CFA).
कार्यालय सहाय्यक – एमएस वर्ड आणि एमएस एक्सेलचे ज्ञान असलेल्या कोणत्याही प्रवाहात पदवीधर, संगणकावर किमान टायपिंग गती 30 wpm.
व्यवस्थापक – पदवी
वरिष्ठ सहाय्यक (एचआर) – पूर्णवेळ नियमित दोन वर्षे कालावधीचे एमबीए (एचआर) 60% गुणांसह.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवस्थापक (वित्त) | पहिले वर्ष – रु. 95,000/- दरमहा निश्चित दुसरे वर्ष – रु. 1,05,000/- प्रति महिना निश्चित तिसरे वर्ष – रु. 1,15,000/- दरमहा निश्चित |
कार्यालय सहाय्यक | पहिले वर्ष – रु. 30,000/- दरमहा निश्चित दुसरे वर्ष – रु. 32,000/- दरमहा निश्चित तिसरे वर्ष – रु. 34,000/- दरमहा निश्चित |
व्यवस्थापक | पहिले वर्ष – रु.1,15,000/- निश्चित दुसरे वर्ष – रु.1,25,000/- निश्चित तिसरे वर्ष – रु.1,35,000/- निश्चित |
वरिष्ठ सहाय्यक (एचआर) | पहिले वर्ष – रु. 30,000/- दरमहा निश्चित दुसरे वर्ष – रु. 32,000/- दरमहा निश्चित तिसरे वर्ष – रु. 34,000/- दरमहा निश्चित |
या भरती करिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखत 12,14, 15, 19 डिसेंबर 2023 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – AAICLAS Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://aaiclas.aero/
मुंबई | एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांसाठी मोठी भरती (AAICLAS Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 906 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
AAICLAS Bharti 2023
या भरती अंतर्गत सुरक्षा स्क्रीनर पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
- अर्ज शुल्क –
- Rs. 750/- for General/OBC Candidates
- Rs. 100/- for SC/ ST, EWS & Women candidates
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून पदवी, सामान्यसाठी 60% गुणांसह आणि SC/ST उमेदवारांसाठी 55%. निवड झालेल्या उमेदवारांना Rs.15,000 ही वेतनश्रेणी दिली जाईल.
आवश्यक कागदपत्रे – मॅट्रिक/उच्च माध्यमिक प्रमाणपत्रे, पदवी प्रमाणपत्र/पदवी किंवा तात्पुरती पदवी प्रमाणपत्र
ग्रॅज्युएशन मार्कशीट, जात/श्रेणी प्रमाणपत्र (असल्यास), आधार कार्ड प्रत, अर्जावर अलीकडील पासपोर्ट आकाराचा एक रंगीत फोटो जोडा (कमाल 20KB आकार), अर्ज शुल्क (ऑनलाइन), स्कॅन केलेली स्वाक्षरी (कमाल 20KB आकार)
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.aaiclas.aero